लाल-हिरव्या मिरच्यांपासून तयार केली दिवाळीची लायटिंग…पाहाल तर थक्क व्हाल; Video Viral
संपूर्ण देश सध्या दिवाळीच्या उत्सवात रंगला आहे. दिव्यांची रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट्सचा धडाका – सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. आजकाल कोणताही सण आला की सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित…