Author: admin

फ्रिजला किती दिवसांनी डीफ्रॉस्ट करावं? योग्य वेळ न जाणल्यास थांबेल कूलिंग आणि वाढेल वीजबिल!

आपल्या घरात रोजच्या वापरातील सर्वात महत्त्वाचं उपकरण म्हणजे फ्रिज.(fridge)पण बऱ्याचदा आपण त्याची योग्य काळजी घेत नाही. फ्रिजच्या आत बर्फाचा थर जास्त झाला की त्याचा परिणाम थेट कूलिंग आणि वीजखर्चावर होतो.…

नागरिकांनो सावध राहा! राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील नागरिकांनी पुन्हा एकदा छत्री तयार ठेवण्याची गरज आहे.(rains) कारण हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची…

कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तींना सर्वाधिक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते?

आरोग्य उत्तम ठेवण्यात आणि रोगाचा धोका कमी करण्यात रक्तगट महत्त्वाची भूमिका बजावत असतात.(group)चार मुख्य रक्तगट आहेत – A, B, AB आणि O. दरम्यान एखाद्या व्यक्तीचा रक्तगट हा त्याच्या पालकांकडून मिळत…

OLA-UBER दंडेलीतून सुटका होणार ? ‘भारत टॅक्सी’ येणार, काय आहे योजना?

OLA-UBER या प्रायव्हेट टॅक्सीच्या जाचातून आता प्रवाशांची सुटका होणार आहे.(Taxi)खाजगी टॅक्सी चालकांच्या अरेरावीला रोखण्याची आता वेळ आल्याचे म्हटले जात आहे. भाड्याच्या नावाने अनेक छुपे चार्जेस लावण्याच्या खाजगी टॅक्सींचा अंत आता…

राजाराम बापू साखर कारखान्यावरुन ठिणगी जयंत पाटील आणि पडळकर यांच्यात जुंपली

राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(Factory)यांच्यातला संघर्ष आता आणखी वाढणार आहे. या वादाचे केंद्रबिंदू जयंत पाटील यांचा सांगलीच्या जतमधील राजारामबापू पाटील साखर कारखाना ठरला आहे. कारण गोपीचंद…

आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे होईल, जाणून घ्या

तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा.(funds)म्युच्युअल फंडाचे फोलिओ उघडण्यासाठी आणि पहिली गुंतवणूक करण्यासाठी एकसमान प्रक्रिया तयार केली जाईल, असे बाजार नियामक ‘सेबी’ने म्हटले आहे. या…

पोलीस-राजकीय दबावापोटी जीवन संपवणारी महिला डॉक्टर कोण होती?

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला(political) डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या मृत डॉक्टर तरुणीच्या तळहातावर तिच्या आत्महत्येमागील कारण लिहून ठेवलेलं आढळलं होत. याप्रकरण फलटण…

खेळाडू जे पाणी पितात, त्याची किंमत इतकी? एका बॉटलची किंमत ऐकून झटका बसणार

क्रिकेटच्या मैदानात खेळाडू त्यांच्या तंदुरुस्तीवर आणि कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रीत करतात.(drink)त्यासाठी ते डाएट आणि हायड्रेशनवर पण लक्ष देतात. पण काही क्रिकेटर्स जे पाणी पितात ते आलिशान वस्तूंपेक्षा कमी नसते हे…

भाजपचा बडा नेता अचानक शरद पवारांच्या भेटीला, दिली मोठी गुड न्यूज

सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू आहे, दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.(meets)राजकीय वर्तुळात देखील दिवाळीनिमित्त नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.…

नोव्हेंबर महिन्यात किती दिवस बँक बंद राहणार? वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी…

नोव्हेंबर महिन्यात कोणतेही मोठे सण नाहीत. तरीही या महिन्यात ९ ते १० दिवस बँका बंद राहणार आहेत.(November) ५ नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती आहे. तर त्याच दिवशी कार्तिक पोर्णिमा आहे.…