UPI फ्रॉडपासून कसे सुरक्षित रहाल ?, 5 सोप्या टीप्स पाहा
UPI ने कॅशलेस ट्राक्झंशनला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवले आहे.(UPI)भाजी खरेदी पासून ते मोठ्या खरेदीपर्यंत सर्व व्यवहार मोबाईलने झटपट होत आहेत. परंतू गेल्या काही काळात युपीआयच्या फ्रॉडच्या घटनाही समोर आल्या आहेत. ज्यात…