महापालिका पराभवानंतर पवारांनी डाव टाकला, जिल्हा परिषदेसाठी घेतला मोठा निर्णय
पुणे महापालिकेत झालेल्या पराभवानंतर तात्काळ अजित पवार यांनी (move)आज पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. बैठकी दरम्यान, अजित पवार यांनी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या बैठका सुद्धा…