लाडक्या बहिणींचा हप्ता लांबणीवर जाणार; जानेवारीत खात्यात ₹४५०० जमा होण्याची शक्यता
डिसेंबर महिन्याचे शेवटचे १० दिवस उरले आहेत. डिसेंबर महिना संपत आला(postponed)तरीही अजून नोव्हेंबरचा हप्ता देण्यात आला नाहीये. नोव्हेंबरसोबत डिसेंबरचा हप्तादेखील कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. हे दोन्ही हप्ते…