माही घटस्फोटानंतर सलमान खान याच्या जवळच्या व्यक्तीला करतेय डेट?
टीव्ही अभिनेत्री माही विज गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे.(dating) मुलगी तारा हिच्या जन्मानंतर माही आणि अभिनेता जया भानुशाली यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, घटस्फोटानंतर माहीची एक पोस्ट…