लिव्ह-इन पार्टनर्सना पेन्शन मिळणार? उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
तुम्हीसुद्धा लिव्ह इन पार्टनर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. (pension) दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट नंतर लिव्ह इन पार्टनरला पेन्शनचा लाभ देण्याबाबत मुद्दा उपस्थित झाला आहे. याबाबत आता…