60 लाखांचे होम लोन घ्यायचंय, मग किती पगार हवा? हफ्ता किती असणार? जाणून घ्या A टू Z माहिती
आपले स्वत:चे हक्काचे घर असावे, असे अनेक मध्यमवर्गीयांचे स्वप्न असते.(salary) आता घर घेण्याचे हे स्वप्न मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येत आहे. देशातील आघाडीची खाजगी बँक एचडीएफसी सध्या ७.९० टक्के या आकर्षक व्याजदराने…