मौनी अमावस्येला ‘या’ राशींवर संकटाचे सावट! आयुष्यावर होणार विपरित परिणाम
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजे अमावस्या.(trouble)अमावस्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवशी विशेष काळजी घेण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात दिला जातो. धन, वैभव…