नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर बातमीचा पाऊस
पंतप्रधान मोदींनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आलाय (post)तसा मेसेजही प्रचंड व्हायरल होतोय…दिल्लीत काहीतरी घडतंय आणि मराठी माणूस पंतप्रधान होणार असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय…त्यामुळेच आता चर्चांना आणखी उधाण आलंय…