Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स
लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप असलेल्या गुगल मॅप्समध्ये (features)आता पुन्हा एकदा काही नवीन अपडेट्सचा समावेश करण्यात आला आहे. हे नवीन अपडेट्स यूजर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरणार असून या नवीन अपडेट्समुळे यूजर्सचा अनुभव वाढणार…