मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते फुकट
भारतासह देशभरात मद्यप्रेमींची संख्या मोठी आहे. अनेकजण विरंगुळा म्हणून दारू पितात.(country) भारतातील दारूच्या किंमती काही दिवसांपूर्वी वाढलेल्या आहेत. त्यामुळे मद्यप्रेमींना दारूसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. मात्र जगात असे काही…