काकींची इच्छा नसताना शपथ दिली असावी… त्या चार-पाच लोकांनी… रोहित पवार यांचा राष्ट्रवादीतील नेत्यांवर हल्लाबोल
अजित पवार यांच्या निधनानंतर काहीच दिवसांनी राज्यात अनेक राजकीय घडामोडी (Sunetra Pawar) घडल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी साठी घाई केल्याची प्रतिक्रिया…