नोव्हेंबरचा हप्ता आला, आता लाडक्या बहिणींना डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० एकत्र येणार?
लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे.(installment)त्यानंतर आता महिला डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. डिसेंबर महिना संपून गेला तरीही अजून पैसे न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न विचारला जात…