Author: admin

तुमच्या मुलांचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करू नका नाहीतर

तुम्ही तुमच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर टाकता का, तर आजच तो बंद करा. कारण तुमची ही छोटीशी चूक मुलाचे भविष्य बिघडवू शकते. या लेखात, त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते…

मोरिंगा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, पण आहारात समाविष्ट करण्याचे सोपे मार्ग माहिती आहेत?

मोरिंगामध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स आसतात. जे आरोग्यास अत्यंत लाभदायक आहेत. मोरिंगा खाण्याचे देखील अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत त्यांना आहारात समाविष्ट करण्याचे सोपे मार्ग अनेकांना माहिती नसतील, ते जाणून…

चहा प्यायल्यामुळे पोटामध्ये जळजळ होते का? मग ही सोपी ट्रिक नक्की फॉलो करा

चहा बराच काळ उकळल्याने टॅनिन आणि कॅफिन वाढते आणि पोटाला जड आणि हानिकारक बनवते. पाण्यात मसाले उकळून बनवलेला हलका चहा, कमी पाने आणि कमी उकळणे, शरीरावर कमी परिणाम करतो आणि…

Bluetooth आणि Wi-Fi सुरू ठेवल्याने खरंच बॅटरी संपते का? तज्ज्ञ म्हणतात

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे फोनची बॅटरी जास्त वेळ टिकावी यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करताना दिसतात. विशेषतः वाय-फाय आणि ब्लूटूथ नेहमी बंद…

एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, मुंबईतील या मोठ्या नेत्याचा पत्ता कापून राज्यसभेवर या महिलेला संधी

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवाराची निवड जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर केलाय. मुंबईतील एका मोठ्या नेत्याऐवजी एका महिला उमेदवाराला संधी दिली आहे. राज्यसभेच्या एकूण 36…

जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता भारताच्या सागरी व्यापारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. या संघर्षामुळे महत्त्वाच्या समुद्री व्यापार मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाले (countries) असून त्याचा थेट फटका भारताच्या…

पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात; तेरवाड बंधाऱ्याजवळ जलपर्णीची वाढ, नागरिकांमध्ये संताप

कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा नदी पुन्हा एकदा गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली प्रदूषणाची समस्या अद्यापही कायम असून नदीची अवस्था…

रंग लागलेली नोट चालणार की नाही? RBI ने स्पष्टच सांगितलं, नियम काय?

होळीच्या सणात रंग उधळताना अनेकदा आपल्या खिशात ठेवलेल्या नोटांवरही रंगाचे डाग पडतात किंवा त्या ओल्या होतात. त्यामुळे अशा नोटा बाजारात चालतील का, त्या दुकानदारांनी स्वीकारल्या पाहिजेत का आणि त्या बदलून…

महाराष्ट्रातील जनतेचे हाल होणार, रिक्षा, टॅक्सी आणि बस चालक बेमुदत संपावर, मागण्या काय?

ई-चलन प्रणालीच्या विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटनांनी ५ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यात चक्का जाम आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, स्कूल बस आणि अत्यावश्यक सेवांवरही याचा परिणाम…

वर्ल्ड कपनंतर बांगलादेश दौरा, वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, पहिला सामना कुठे?

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वाची 8 मार्चला सांगता होणार आहे. त्यानंतर 11 मार्चपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला…