Video Call मध्ये देता येईल इफेक्ट, WhatsApp चे 2026 मधील नवे फीचर्स जाणून घ्या
WhatsApp ने नववर्ष 2026 च्या निमित्ताने खास बनवण्यासाठी अनेक (learn) नवीन फीचर्स सादर केले आहेत. यामध्ये प्रत्येकासाठी नवीन फीचर्ससह वन-टू-वन आणि ग्रुप चॅटचा समावेश आहे. स्टेटस अपडेटसाठी एक नवीन फीचरही…