रात्री झोपताना हीटर चालू ठेवून झोपणे आरोग्यासाठी घातक?
हिवाळ्याच्या थंडीच्या रात्री हीटर किंवा ब्लोअरची उब आरामदायक असते,(heater)परंतु सर्दीपासून मुक्त करणारी ही गोष्ट आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे श्वास लागण्यापासून झोपेच्या समस्येपर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय त्वचेवरही खूप…