स्मृतीच्या वडिलांची प्रकृती आता कशी आहे? तब्येतीबाबत मोठे अपडेट समोर
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न रविवारी रंगणार होते, पण अचानक परिस्थिती(health) बदलल्यामुळे हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. लग्नाच्या…