बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या, जमावाकडून आधी धारदार शस्त्राने वार
बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.(killed) याठिकाणी आणखी एका हिंदू व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. जमावाने एका हिंदू व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. खोकोन दास ५० वर्षे…