SIP कराल तर होईल मोठे नुकसान, या लोकांनी म्युच्यूअल फंडात करू नये गुंतवणूक!
आजघडीला गुंतवणूक करायची म्हटलं की सर्वात अगोदर लोक(significant)एसआयपीच्या माध्यमातून म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करतात. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर दमदार परतावा मिळतो म्हणून अनेकजण म्युच्यूअल फंडात पैसे टाकण्याचा निर्णय घेतात. परंतु…