सरकार देणार २० लाखांचे भांडवल; काय आहे पात्रता, जाणून घ्या
स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वसामान्य(eligibility)नागरिकांसाठी केंद्र सरकार एक अत्यंत दिलासादायक संधी घेऊन आले आहे. भांडवलाअभावी अनेकदा उद्योजकतेचे स्वप्न अपूर्ण राहते, ही अडचण दूर करण्यासाठी ‘पीएम मुद्रा योजने’ची…