लाज वाटली पाहिजे….; “कँडी शॉप” या गाण्यातील अश्लील डान्स स्टेपमुळे नेहा कक्कर; प्रचंड ट्रोल
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचे “लॉलीपॉप… कँडी शॉप”(trolled) हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. मात्र हे गाणे रिलीज होताच वादग्रस्तही ठरले आहे. या गाण्यातील नेहाने केलेल्या एका डान्स स्टेप्सला…