मोठी बातमी! ‘या’ नेत्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी
देशाच्या उपराष्ट्रपतीपदी सी.पी. राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे(political leader) राज्यपाल होते. सी.पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याने त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यानंतर…