प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! उद्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक, थेट पूर्णवेळ…
लोकल प्रवाशांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.(megablock)यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्याअगोदर मेगाब्लॉकचा वेळ जाणून घेणे महत्वाचे आहे. तिन्ही मार्गांवर उद्या म्हणजेच रविवारी मेगाब्लॉक आहे. ट्रान्स-हार्बरवरील…