महाराष्ट्रातील ‘या’ 8 जिल्ह्यांत थंडीची लाट, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
राज्यात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीने जोर धरला असून तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे.(districts)उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही…