‘धुरंधर’ने विदेशातील बॉक्स ऑफिस गाजवलं, ‘या’ देशात करतोय विक्रमी कमाई
रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला (office)‘धुरंधर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. जरी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची गती मर्यादित वाटत असली तरी…