आयफोन 17 प्रो व 17 प्रो मॅक्स स्वस्तात खरेदीची संधी, अमेझॉन सेलमध्ये मिळणार मोठी सूट
अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2026 सुरू होणार आहे. दरम्यान सेल सुरू (discounted) होण्यापूर्वीच काही उत्पादनावरील डील्स उघड होत आहेत. विशेष म्हणजे हा सेल ॲपल प्रेमींसाठी खूप खास असेल, कारण…