हॉलिवूडचा ‘अवतार ३’ थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू
जेम्स कॅमेरॉनचा “अवतार: फायर अँड अॅशेस” हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी (theaters)चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि त्याने रिलीज आधीच चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीवरून आणि पहिल्या दिवसाच्या कलेक्शननुसार…