IRCTC ने ट्रेनमध्ये आणला विमानतळाचा नियम, जास्त सामानासाठी लागणार अतिरिक्त शुल्क
तुम्हाला आता विमानातले नियम ट्रेनमध्ये दिसले तर आश्चर्य वाटायला नको.(trains) तुम्ही अनेकदा भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. वास्तविक, आयआरसीटीसीने आता रेल्वेमध्ये सामान…