बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! हॉलतिकीट वाटप ‘या’ तारखेपासून सुरु होणार
बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर (ticket) आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा २०२६ साठी हॉलतिकीट वितरणाबाबत महत्त्वाची घोषणा…