निवडणूक कार्यकर्त्यांची, पण उमेदवारी अर्जासाठी रेट ठरले; कोणता पक्ष किती रक्कम घेतो?
निवडणुका म्हटल्या की ते नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या देखील असतात.(applications) सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते, असे म्हटले जाते. मात्र याच निवडणुकीत गोरगरीब कार्यकर्त्यांकडून इच्छुक म्हणूनच…