जबरदस्त योजना! फक्त व्याजातून मिळणार २.५० लाख रुपये; गुंतवणुकीचं कॅल्क्युलेशन वाचा
प्रत्येकाने आपल्या भविष्याच्या दृष्टीने आतापासूनच बचत करायला हवी.(interest)दर महिन्याला पगारातील एक ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवा. दरम्यान, तुम्ही ही रक्कम एखाद्या योजनेत गुंतवली तर तुम्हाला चांगले व्याजदर मिळणार आहे. तुम्ही…