पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; ५ वर्षात मिळवा ५ लाखांचे व्याज..
सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे. ज्यांना दरमहा थोडी रक्कम गुंतवून मोठी रक्कम उभारायची आहे, त्यांच्यासाठी पोस्टाची आवर्ती ठेव योजना फायदेशीर ठरू शकते. म्युच्युअल फंडाच्या एसआयपीप्रमाणे यात…