पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार
व्हॉट्सअॅप लवकरच पालकांसाठी दिलासादायक ठरणारे (parents) एक महत्त्वाचे फीचर घेऊन येत असल्याचे संकेत मिळत आहेत. जानेवारी २०२६ मधील ताज्या अहवालानुसार, लहान मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेचा विचार करून व्हॉट्सअॅप ‘पॅरेंटल कंट्रोल’ प्रणालीवर…