आजचा मंगळवार ‘या’ राशींसाठी भाग्याचा…
आज मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025. वैदिक पंचांगानुसार आजचा दिवस अत्यंत शुभ(special) आणि विशेष मानला जात आहे. ग्रह-नक्षत्रांच्या दुर्लभ संयोगामुळे सर्व १२ राशींवर सकारात्मक आणि काही ठिकाणी आव्हानात्मक परिणाम दिसून येतील.…