Author: admin

गुंजाळ महाराज’ अट्टल रंगीला! १७ वर्षीय मुलीच्या मांडीवर पक्कडने चटके, पाच वर्षांपासून अत्याचार!

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एका कीर्तनकार आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षावर अल्पवयीन मुलीवर पाच वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे…

कोणत्या राज्यांमध्ये 17,19, 20 आणि 21 मार्चला बंद राहणार बँक, कारण काय?

मार्च महिना सुरू झाल्यानंतर बँकांच्या सुट्ट्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या महिन्यात विविध सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही पुढील काही दिवसांत…

 थेट 10 हजार रुपयांची घसरण! आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता जगभरातील बाजारांवर दिसू लागला आहे. या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम देशातील सोन्या-चांदीच्या बाजारावरही झाला असून दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहे.…

वनडे क्रिकेटमध्ये फेल होण्याचं कारण काय? सूर्यकुमार यादवने स्वत:च केला खुलासा

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. (Team India) त्यामुळे कर्णधारपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्याच आयसीसी स्पर्धेत यश मिळवलं. टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमारचं नाणं खणखणीत वाजलं,…

मोठी बातमी! शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना, राज्यात मोठ्या घडामोडी

मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज्यात घडामोडींना वेग आला आहे.…

रॉ आणि RSS वर बंदी घाला, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मागणी, काय आहे प्रकरण?

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारताची गुप्तचर संस्था रॉ (RAW) यांच्यावर लक्षित निर्बंध लावण्याची शिफारस अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने केली आहे. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने…

विद्यार्थी आणि खाजगी नोकरी करणाऱ्यांना आज मिळणार गुड न्यूज, दिवस ठरेल खास

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.…

 शाळेत विद्यार्थिनींचा टॉवेलवर डान्स, व्हिडीओ पाहून सर्वच थक्क, व्यक्त केला संताप

शाळेतील दोन मुलींचा टॉवेलवर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड वादात सापडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डान्सचे व्हिडीओ व्हायरल…

उन्हाळ्यातही भाज्या जास्त काळ ताज्या राहतील, ‘या’ टिप्स ठरतील अत्यंत उपयोगी

अनेक जण आठवड्याची भाजी एकदाच आणून ठेवतात. पण एक दोन दिवसांनी भाज्या खराब होतात. फ्रिजमध्ये ठेवल्या तरी भाज्या जास्त काळी टिकत नाहीत. अशात भाज्या दीर्घकाळ ताज्या ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स उपयोगी…

मोठी बातमी! आता गॅस सिलिंडरची चिंता मिटली, विधिमंडळात भुजबळांची मोठी घोषणा, राज्य सरकारने अखेर निर्णय घेतला

राज्यात सध्या गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा जाणवत आहे, गॅस मिळत नसल्यानं अनेक हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे, तसेच घरगुती गॅस सिलिंडरसाठी देखील रांगा लागल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता…