एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम
राष्ट्रवादीतील नवीन अंकाचा प्रयोग राजपटलावर रंगला. दुखावट्याटात काही (stone) भूमिका अपरिहार्यपणे घ्याव्या लागतात. पण त्यात मुरब्बीपणा, कसलेला नेताच दाखवू शकतो. नाहीतर नाट्याचा पडदा उघडताना आतील गदारोळ आपोआप समोर येतो आणि…