जुनी टॅक्स पद्धत रद्द होणार की नवीन टॅक्स प्रणालीमध्ये बदल होणार?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील.(changes) दरवर्षीप्रमाणे, सामान्य माणूस आणि करदाते, विशेषतः नोकरी करणारे, दोघेही, प्राप्तिकराशी संबंधित संभाव्य बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांना किती…