रवीना टंडनचा पहिला हिरो आहे 2900 कोटींचा मालक, आजही अविवाहित..
हिंदी सिनेविश्वात स्वतःची खास ओखळ निर्माण करणारी अभिनेत्री(Actress) रवीना टंडन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रवीना हिने 1991 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं…