दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट
दहावी आणि बारावीच्या(results) विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या निकालाच्या तारखांबाबत आता संभाव्य माहिती पुढे आली आहे. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही निकालाबाबत उत्सुकता शिगेला…