चांदीचा खरा मालक कोण आहे? ‘या’ 10 देशांमध्ये जगातील सर्वाधिक चांदीचा साठा
सध्या सोन्यापेक्षाही चांदी अधिक तेजीत आहे. चांदीच्या किंमती थांबण्याचे नाव घेत नाहीत.(silver) गुरुवार, 29 जानेवारी रोजी चांदीच्या किंमतीने 4 लाखांच्या बरोबरीचा टप्पा ओलांडला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोन्याच्या तुलनेत…