केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे.(salary) आठवा वेतन आयोग कधी लागू होणार,एरियर कधी आणि किती मिळणार असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. दरम्यान, यासाठी अजून वेळ लागू शकते. सरकारने २०२५ नोव्हेंबरमध्ये आठव्या वेतन आयोगाची समिती स्थान केले.आठव्या वेतन आयोगाची समिती ही कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत शिफारसी सादर केल्या जाणार आहेत.या शिफारसींना मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.

आठव्या वेतन आयोगाच्या समितीला शिफारसी सादर (salary) करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला आहे.त्यामुळे या कर्मचाऱ्यांना १८ महिन्यानंतरच पगारवाढ मिळणार आहे.मिडिया रिपोर्टनुसार,आयोग २०२६ च्या शेवटी डिसेंबरमध्ये शिफारसी सादर करु शकतात. या शिफारसी २०२७ मध्ये लागू होण्याची शक्यता आहे.जर १८ महिन्यात शिफारसींचा रिपोर्ट सादर केला त्यानंतर केंद्र सरकारने मंजुरी द्यायची हवी.यासाठी बराच वेळ लागू शकतो. दरम्यान, एरियर हा १ जानेवारी २०२६ पासून मोजला जाईल.

मिडिया रिपोर्टनुसार, GenZCFOचे संस्थापक CA मनीष मिश्रा यांनी सागितले की,(salary) एरियर १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. सातवा वेतन आयोग संपल्यानंतर लगेचच आठव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ लागू होते.आठव्या वेतन आयोगात पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. आता आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.४ ते ३.० होण्याची शक्यता आहे.यामुळे तुमचा पगार ३० ते ३५ टक्के वाढू शकतो.

हेही वाचा :

जगभरात खळबळ! अमेरिकेला सर्वात मोठा झटका

रोहित पवारांच्या जीवाला धोका?

PhonePe युजर्ससाठी खुशखबर! आता पिन कोडची गरज नाही, पेमेंट करण्यासाठी नवी पद्धत, वाचा…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *