कोल्हापुरकरांनो, पाणी जपून वापरा; 2 दिवस होणार अपुरा पाणीपुरवठा
काळम्मावाडी ३३ विद्युत वाहिनीच्या सबस्टेशनमध्ये आयसोलेटर (water)बसवण्यात येणार आहे. सोमवार दिनांक ९ व मंगळवार दिनांक १० असे दोन दिवस हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा…