गुड न्यूज! ‘या’ दिवशी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार पगारी सुट्टी…अन्यथा होणार कठोर कारवाई
राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (employees)राज्य सरकारने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व मतदार कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला…