माझी इच्छा पूर्ण कर…! विमा कंपनीच्या अधिकाऱ्याकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी,
नागपूरमधील खासगी विमा कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला (demands) कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना घडलीय. जर इच्छा पूर्ण केली नाही तर नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकीही अधिकाऱ्याने महिलेला दिली. या…