क्रिकेट जगतात मोठी खळबळ! एकाच वेळी ७३ नियम बदलले, जाणून घ्या नवे नियम
क्रिकेट विश्वात मोठी उलथापालथ करणारा निर्णय मेरिलबोन क्रिकेट क्लबने (rules)जाहीर केला आहे. 2022 नंतर प्रथमच क्रिकेटच्या नियमांमध्ये व्यापक सुधारणा करत तब्बल 73 नियम बदलण्यात आले असून हे नवे नियम 1…