वाढत्या प्रदूषणाचा त्वचेवर होतोय गंभीर परिणाम! वेळीच सावध व्हा
शहरांमध्ये वाढत चाललेल्या वायू प्रदूषणाचा परिणाम केवळ श्वसनसंस्थेवरच (effects) नव्हे तर त्वचेवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. धूर, धूळ आणि विषारी कणांच्या सतत संपर्कामुळे त्वचेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतात. तज्ज्ञांच्या…