हातावर लिहिलेल्या संदेशानंतर टोकाचं पाऊल; सोलापूर हादरलं, संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
आधुनिकतेच्या युगात महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता वाढत असतानाही (harassment) कौटुंबिक छळाच्या घटना थांबताना दिसत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी गावात घडलेली अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सासरच्या छळाला…