महायुतीचं टेन्शन वाढणार! निवडणुकीपूर्वी संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवू शकणारी घडामोड समोर आली आहे.(tension)आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून, यामुळे सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढणार…