शिंदे अन् अजित पवारांनी, स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका(elections) होणार आहेत. मात्र यामध्ये युतीमध्ये लढत द्यायची की स्वबळावर लढायचे याची चाचपणी अद्याप सुरु आहे. यावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अतंर्गत चर्चा सुरु आहे.…